17 May 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

DB Realty Share Price | मोठी संधी! 1700 टक्के परतावा देणारा शेअर 40 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, खरेदी करावा

DB Realty Share Price

DB Realty Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील ‘DB रियल्टी’ कंपनीचे शेअर मागील एक महिन्यापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 26.68 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या आठवड्याच्या सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटला स्पर्श केले होते. नंतर गुरुवारी देखील स्टॉक अप्पर सर्किटवर पोहचला होता. तर शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 69.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)

डीबी रियल्टी शेअर्सची वाटचाल :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 72.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र दिवसा अखेर शेअर मध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर 69.25 रुपये किमतीवर क्लोज झाला. सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 138.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. YTD आधारे डीबी रियल्टी स्टॉक 25 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. DB रिअल्टी कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील एका वर्षात 40 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. तर या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना 1700 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. :DB रियल्टी’ कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांत 4 प्रति शेअर किमतीवरून वाढून 69.25 रुपये पर्यंत पोहचले आहेत.

रेखा झुनझुनवाला शेअरहोल्डिंग :
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीमधील शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांचकडे ‘DB Realty’ कंपनीचे 50 लाख शेअर्स आहेत. हे कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 1.46 टक्के आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीमध्ये ही तितकेच शेअर्स होते. याचा अर्थ रेखा झुनझुनवाला यांनी DB रियल्टी स्टॉक Q3FY23 मध्ये होल्ड करून ठेवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | D B Realty Share Price 533160 DBREALTY stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

DB Realty Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x