4 May 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Kalpataru Power Transmission Share Price | मालामाल शेअर! तब्बल 15440% परतावा घेत गुंतवणूदार करोडपती झाले, स्टॉक डिटेल्स

Kalpataru Power Transmission Share Price

Kalpataru Power Transmission Share Price | 24 वर्षांपूर्वी ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरमध्ये ज्यां लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.55 कोटी रुपये झाले आहे. या पॉवर कंपनीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून विविध व्यवसाय विभागांमध्ये 3,185 कोटी रुपयांच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी केपीटीएल कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 3.38 टक्के वाढला आहे. तर मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 8.12 टक्क्यांहून अधिक घसरण पहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kalpataru Power Transmission Share Price | Kalpataru Power Transmission Stock Price | BSE 522287 | NSE KALPATPOWR)

एक लाखावर दीड कोटी परतावा :
1999 साली ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 3.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या हा स्टॉक 508 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये 15440 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरमध्ये 3.25 रुपये या किमतीवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.55 कोटी रुपये झाले असते.

कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड आणि तिच्या उपकंपनींना 3,185 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर प्राप्त झाल्या आहे, अशी माहिती कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करून दिली आहे. यापैकी 1,481 कोटी रुपयांचे करार पारेषण वितरण व्यवसायाशी संबंधित असतील. पाणी व्यवसायाशी संबंधित असलेले 1,509 कोटी रुपयांचे इंजिनीअरिंग प्रोक्योरमेंट कन्स्ट्रक्शन प्रकल्प असून 195 कोटी रुपयांचा व्यावसायिक इमारत बांधकाम प्रकल्पही यात सामील आहे.

केपीटीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, “आम्ही जल व्यवसाय आणि T&D व्यवसायात मजबूत वाढ होण्याची अपेक्षा करत आहोत. आम्हाला खात्री आहे की हे क्षेत्र कंपनीच्या उद्योग वाढीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतील. या करारामुळे FY2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या च्या ऑर्डर बुकचा आकार 22,672 कोटी रुपये झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalpataru Power Transmission Share Price 522287 KALPATPOWR stock market live on 21 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x