19 May 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

ISMT Share Price | चमत्कारी शेअर! गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?

ISMT Share Price

ISMT Share Price | आपण शेअर बाजारात चांगला परतावा मिळवा या हेतूने गुंतवणूक करत असतो. आणि असे अनेक लोक आहेत, जे जास्त जोखीम घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. काही वेळा शेअर बजार तुम्हाला अल्पावधीत 10%, 20% किंवा 50% परतावा मिळवून देऊ शकतो. मात्र परतावा मिळेलच याची शाश्वती नाही. जर तुम्ही गुंतवणूक केलेला शेअर स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक असेल तर परतावा आणखी वाढू शकतो किंवा पैसा पूर्ण पणे बुडू देखील शकतो. मागील काही वर्षांत अनेक पेनी स्टॉक कंपन्याच्या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, ‘ISMT Ltd’. ISMT कंपनीच्या शेअरने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या शेअरवर पैसे लावणारे लोक करोडपती झाले आहेत. तथापि कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ISMT Share Price | ISMT Stock Price | BSE 532479 | NSE ISMTLTD)

ISMT म्हणजेच ‘इंडियन सीमलेस मेटल ट्यूब’ कंपनीचे शेअर मागील तीन वर्षांत 2.25 रुपयांवरून वाढून 57.20 रुपयांवर पोहचले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 50 रुपयांवरून वाढून 57.20 रुपयांवर गेली आहे. दुसरीकडे मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. हा स्टॉक तीन वर्षांपूर्वी 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी ISMT कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 67.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी सुमारे 2200 टक्के परतावा कमवला आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे की पुढील काळात या कंपनीचे शेअर्स त्यांना आणखी परतावा मिळवून देतील. मात्र मागील काही काळापासून या स्टॉकमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. मागील सलग पाच दिवसांपासुन हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. त्यामुळे आता गुंतवणुकदार स्टॉक वाढीची अपेक्षा करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ISMT Share Price 532479 ISMTLTD stock market live on 27 February 2023.

हॅशटॅग्स

#ISMT Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x