3 May 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये पुन्हा हिरवळ पसरली, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण, स्वस्त स्टॉक तेजीत येतोय?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट हिट केला आहे. एकेकाळी 290.15 रुपयांवर ट्रेड करणारा टीटीएमएल स्टॉक मागील एक वर्षापासून जबरदस्त तोट्यात आला आहे. दूरसंचार क्षेत्रातील या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले होते, मात्र मागील 3 दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली. स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता, आणि 1940936 शेअर्सची खरेदी ऑफर खुली होती. ऑर्डरबुकमध्ये विक्रीसाठी एकही शेअर नव्हता. नाही . शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 64.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 14.89 टक्के वाढले आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :
11 जानेवारी 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 290.15 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 फेब्रुवारी 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 52.10 रुपयेवर आले आहेत. या स्टॉकमध्ये खरेदी वाढली असून मागील 5 दिवसात स्टॉक जवळजवळ 15 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यांत टीटीएमएल कंपनीच्या स्टॉकमध्ये 51.19 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. YTD आधारे टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 29.14 टक्के घसरले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 04 March 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x