15 May 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

ShriGang Industries Share Price | कडक! या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 24 लाख रुपये परतावा दिला, शेअर किंमत रु. 68

ShriGang Industries Share Price

ShriGang Industries Share Price | ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ही कंपनी मुख्यतः खाद्यतेलाचे उत्पादन करते. मागील एका वर्षात ‘श्रीगंग इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 3 रुपयांवरून वाढून 65 रुपयांवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 4.66 टक्के वाढीसह 68.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 242.55 रुपये होती.

एका वर्षात 1 लाखाचे 24 लाख झाले :
17 मार्च 2022 रोजी ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 मार्च 2023 रोजी ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 65.88 रुपयांवर पोहचले होते. मागील एका वर्षात ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2267 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 17 मार्च 2022 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 24.30 लाख रुपये झाले असते.

गुंतवणुकीवर परतावा :
‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 242.55 रुपये होती. 2 सप्टेंबर 2022 रोजी ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 17 मार्च 2022 रोजी ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 2.71 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानुसार 17 मार्च 2022 ते 2 सप्टेंबर 2022 या कालावधीत ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 8850 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.59 रुपये होती. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 40.62 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीचा नफा 1.52 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ShriGang Industries Share Price stock market live on 10 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

ShriGang Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या