12 May 2025 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार; पुढे मिळणार जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार; मल्टिबॅगर शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC IREDA Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत, खरेदी करून ठेवा हा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी स्टॉक खरेदीला गर्दी, BUY रेटिंग जाहीर, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलवर आला, पुढे काय होणार? अपडेट आली - NSE: VIKASLIFE
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर आज 5 टक्के घसरला, स्टॉक अजून किती खाली जाणार? डिटेल्स जाणून घ्या

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाच्या टेली कम्युनिकेशन क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त सेलिंग प्रेशरला सामोरे जाते आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टीटीएमएल’. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘टीटीएमएल’ कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 59.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 290.15 रुपयांवर ट्रेड करत होते, मात्र मागील एक वर्षापासून हा स्टॉक जबरदस्त मंदीच्या गर्तेत अडकला आहे. दूरसंचार क्षेत्रातील टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः कंगाल केले आहे. मात्र मागील पाच दिवसांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 12.72 टक्के कमजोर झाले आहेत.

सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. हा स्टॉक सध्या लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. स्टॉक खरेदी करायला एकही गुंतवणुकदार तयार नाही. ऑर्डरबुकमध्ये खरेदीसाठी एकही शेअर उपलब्ध नाही. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 14.97 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील सहा महिन्यात TTML कंपनीचे शेअर्स 51.63 टक्के कमजोर झाले आहेत.

गुंतवणुकदरांचा नुकसान :
11 जानेवारी 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 290.15 रुपये 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 13 मार्च 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 59.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव जबरदस्त वाढला असून मागील 5 दिवसात स्टॉक जवळजवळ 12.72 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील सहा महिन्यांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर धारकांना 51.63 टक्के नुकसान सहन करावा लागला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price return on investment check details on 13 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या