2 May 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Hi-Tech Pipes Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत 1600% परतावा दिला, 1.50 लाखावर दिला 25.75 लाख परतावा

Hi-Tech Pipes Share Price

Hi-Tech Pipes Share Price | शेअर बाजार म्हणजे एक प्रकारचे आभासी विश्व आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्या लिस्टेड आहेत. जेव्हा आपण एखाद्या कंपनीची निवड करून शेअर्स खरेदी करतो, तेव्हा आपला प्राथमिक उद्देश्य पैसे गुंतवून त्यातून जास्तीत जास्त परतावा कमावणे हा असतो. अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या शेअर धारकांना मालामाल करतात. ‘हाय-टेक पाईप्स’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1600 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीच्या शेअर्स बद्दल जाणून घेणार शकत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीने आपला IPO फेब्रुवारी 2016 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला होता. IPO मध्ये कंपनीने शेअरची किंमत बँड 50 रुपये निश्चित केली होती. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 859 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत अद्भूत परतावा कमावला आहे. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 847.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. मागील सात वर्षांत या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1600 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 1125 टक्क्याचा बंपर परतावा कमावून दिला आहे.

1.50 लाखावर 25.75 लाख परतावा :
‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीने जेव्हा आपला IPO बाजारात लाँच केला होता, तेव्हा त्याची किंमत 50 रुपये ठरवली होती. तसेच एक लॉटमधे कंपनीने 3000 शेअर्स जारी केले होते. ज्या गुंतवणूकदारानी किमान एक लॉट साठी बोली लावली होती, त्यांना किमान 1.50 लाख रुपये जमा करावे लागले असणार. मंगळवारच्या ट्रेडिंग किमतीनुसार जर परताव्याची गणना केली तर IPO पासून आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 25.75 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hi-Tech Pipes Share Price 543411 HITECH in focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x