Marksans Pharma Share Price | होय! 440 टक्के बंपर परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण काय?
Marksans Pharma Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्मॉलकॅप स्टॉक शोधत असाल, तर फार्मा क्षेत्रातील ‘मार्क्सन्स फार्मा’ स्टॉक तुमच्यासाठी खूप फायद्याचा राहील. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 70.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 83 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तज्ञांनी मूलभूत आधारावर गुंतवणुकीसाठी या फार्मा कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. पुढील 6-9 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढू शकतात, असे तज्ञ म्हणाले. (Marksans Pharma Limited)
3 वर्षात दिला 440 टक्के बंपर परतावा :
आज ‘मार्क्सन्स फार्मा’ या कंपनीचे शेअर्स 70.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ‘मार्क्सन्स फार्मा’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 72 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 39 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3100 कोटी रुपये आहे. तर कंपनीचे एकूण लाभांश उत्पन्न 0.36 टक्के आहे. ‘मार्क्सन्स फार्मा’ या कंपनीच्या स्टॉकने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 13.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या वर्षी आतापर्यंत या स्टॉकने लोकांना 17.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 45.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. ते मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 125.60 टक्के परतावा दिला आहे.
कंपनीचे लक्ष यूके आणि यूएसवर :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘मार्क्सन्स फार्मा’ कंपनीने आपले संपूर्ण लक्ष यूएस आणि यूकेच्या नियंत्रित बाजारांवर केंद्रित केले आहे. याशिवाय जी कंपनी उच्च मार्जिन सॉफ्टजेल्स आणि ओटीसी म्हणजेच ओव्हर-द-काउंटर उत्पादनांवर जास्त भर देत आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या मदतीने कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा होत आहे. असे तज्ञ म्हणतात.
मार्जिन 17-18 टक्के असण्याचा अंदाज :
ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, ‘मार्क्सन्स फार्मा’ कंपनीचे मार्जिन पुढील दोन वर्षांसाठी 17-18 टक्क्यांपर्यंत राहू शकते. ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, स्टॉक बेअर केसमध्ये 75.5 रुपये आणि बुल केसमध्ये 83.60 रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणून शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 68.80-69.50 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जर स्टॉकमध्ये घसरण झाली तर 59.5 रुपये किमती पर्यंत तुम्ही खरेदी करू शकता. पुढील 2-3 तिमाहींसाठी या कंपनीचे शेअर्स जबरदस्त परतावा देऊ शकतात. आज एका दिवसात ‘मार्क्सन्स फार्मा’ कंपनीचे शेअर्स 3.13 टक्के वाढले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Marksans Pharma Share Price 524404 on 20 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका