4 May 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक
x

Jyoti Resins and Adhesives Share Price | चमत्कारी कुबेर शेअर! अवघ्या 10000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करोडपती, शेअरची कामगिरी पहा

Jyoti Resin Adhesives Share Price

Jyoti Resins and Adhesives Share Price | शेअर बाजारातील तज्ञ नेहमी गुंतवणूकदारांना मूलभूत तत्वे मजबूत असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला देतात. गुजरात स्थित सिंथेटिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ ने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील 15 वर्षात ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,25,539 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Jyoti Resins and Adhesives Limited)

‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीचे शेअर्स मार्च 2008 मध्ये 0.89 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के वाढीसह 1,158.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या गुंतवणूकदाराने 2008 साली या कंपनीच्या शेअरवर 10,000 रुपये लावले होते, त्यांना आता 1.25 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये’ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीचा सेल्स 35 टक्के आणि निव्वळ नफा 50 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअरने लोकांना 76.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33.56 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअरमध्ये घसरणीचा हा ट्रेंड मागील एका महिनाभरापासून पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 9.49 टक्के कमजोर झाले आहेत. ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1818.45 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 606.67 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jyoti Resins and Adhesives Share Price 514448 on 22 March 2023.

हॅशटॅग्स

Jyoti Resin Adhesives Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x