29 April 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jai Balaji Share Price | कुबेर करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील एका वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता
x

SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा

SBC Exports Share Price

SBC Exports Share Price | मागील 6 महिन्यांत ‘एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 17.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची सद्या 20 रुपयेपेक्षा कमी आहे. स्टॉकमध्ये तेही येण्याचे कारण म्हणजे, ‘एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने राजस्थान सरकारच्या आरोग्य प्रकल्पाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (SBC Exports Limited)

‘एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला राजस्थान स्टेट हेल्थ अॅश्युरन्स एजन्सीकडून वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. या वर्क ऑर्डरचे एकूण मूल्य 10,05,151 रुपये आहे. कंपनीने 20 मार्च 2023 रोजी या वर्क ऑर्डरबाबत माहिती सेबीला कळवली आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारी SBC Exports कंपनीचे शेअर्स 0.36 टक्क्यांकच्या वाढीसह 16.65 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात हा कंपनीच्या शेअरची किंमत 3.10 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या लोकांनी 6 महिन्यापूर्वी ‘एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना 96.45 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 17.81 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 351.32 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBC Exports Share Price BSE 542725 on 23 March 2023.

हॅशटॅग्स

SBC Export Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x