Uno Minda Share Price | या स्टॉकने अल्प गुंतवणुकीवर 10000 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मजबूत फायदा होईल
Uno Minda Share Price | ‘यूनो मिंडा लिमिटेड’ या ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ अजूनही या कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही आहेत. ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘युनो मिंडा’ कंपनीच्या स्टॉकवर ‘Buy’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत 545 रुपये निश्चित केली आहे. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी’ फर्मचे तज्ञ म्हणतात की, ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकच्या किमतीत 15 टक्के करेक्शन झाल्यामुळे स्टॉक मूल्यांकन अधिक आकर्षक वाटत आहे. (Uno Minda Limited)
30 ऑगस्ट 2013 रोजी ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या काळात स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जर तुम्ही 30 ऑगस्ट 2013 रोजी ‘युनो मिंडा’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 23,041 शेअर्स मिळाले असते. ‘युनो मिंडा’ कंपनीने आपल्या शेअरधारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर त्यांच्या शेअरची एकूण शेअर्सची संख्या 138246 वर पोहोचली होती. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 459.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच वर्षात ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 145.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही पाच वर्षापूर्वी ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये एक लक्ष रुपये लावले असते तर आता तुम्हाला 15 रुपये परतावा मिळाला असता. 23 मार्च 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 173.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 23 मार्च 2018 रोजी युनो मिंडा शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 575 शेअर्स मिळाले असते. दोन वेळा वाटप करण्यात आलेले बोनस शेअर्स जोडले तर शेअरची एकूण संख्या 3450 शेअर्स झाली असती. जुलै 2018 मध्ये या कंपनीने लोकांना 2 : 1 या प्रमाणात आणि जुलै 2022 मध्ये 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Uno Minda Share Price return on 28 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या