19 May 2024 3:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

RVNL Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर जबरदस्त तेजीत, गुंतवणुकदारांची भरघोस कमाई, स्टॉक परफॉर्मन्स पाहून गुंतवणूक करा

RVNL Share Price

RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ म्हणजेच ‘RVNL’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरणीनंतर पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 9.6 टक्क्यांच्या वाढीसह 141.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

Rail Vikas Nigam Limited Stock Price Today on NSE & BSE

28 एप्रिल 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 108.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 141.85 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 142.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.

5 मे 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 141.85 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात RVNL या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 92.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 29 रुपये होती. RVNL कंपनीला नुकताच ‘नवरत्न दर्जा’ दिला आहे. RVNL कंपनी भारतातील 13 वी नवरत्न दर्जा असलेली कंपनी आहे.

27 मार्च 2020 रोजी पासून आतपर्यंत ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 12 रुपये पासून वाढून 140 रुपयांवर पोहोचले आहेत. RVNL या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स 5 मे 2023 रोजी 141.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत RVNL कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 1008 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 337 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत rvnl कंपनीच्या शेअरची किंमत 32.40 रुपयांवरून वाढून 141.85 रुपयांवर पोहोचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x