27 July 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.64 टक्क्यांच्या घसरणीसह 82.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1810 कोटी रुपये आहे. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )

सर्व्होटेक पॉवर सिस्टम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 107.55 रुपये होती. तर नीचांकी पातळी 30.48 रुपये होती. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 83.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 5 दिवसांत सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 6 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका महिन्यात सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले होते. मागील एका वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 32 रुपये या नीचांक किमतीवरून 156 टक्के वाढली आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स 2.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2021 ते 2024 या काळात सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3158 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर्स आणि अत्याधुनिक सौर उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. 2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 14 टक्के वाढीसह 136 कोटी रुपये नफा कमावला होता. तर मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 27.49 टक्के वाढीसह 355 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत सर्वोटेक पॉवर कंपनीचा PAT 6.69 टक्के वाढीसह 11.80 कोटी रुपये नोंदवला गेला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीचा EBITDA 18 टक्क्याच्या वाढीसह 22.36 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 11 May 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x