5 May 2024 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Innovana Thinklabs Share Price | या शेअरवर 1923 टक्के परतावा कमाई नंतर आता फ्री बोनस जाहीर, गुंतवणूकदार मालामाल झाले

Innovana Thinklabs Share Price

Innovana Thinklabs Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीचे शेअर्स एक्स बोनस म्हणून ट्रेड करत होते. ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती. या बोनस शेअर्सच्या वाटपासाठी कंपनीने 29 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. मात्र एक्स बोनस ट्रेडिंगच्या दिवशी ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये सुधारणा झाली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 311.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Innovana Thinklabs Limited)

‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना प्रत्येक शेअरवर 1 शेअर बोनस मोफत देण्याची घोषणा केली होती. कंपनीने बोनस जारी करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 29 मार्च 2023 हा दिवस निश्चित केला होता. रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना मोफत बोनस शेअरचा लाभ होणार आहे.

शेअरची कामगिरी :
‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीचे शेअर्स बोनस शेअर्स वाटप केल्याने 47.62 टक्के दराने ऍडजस्ट झाले आहेत. मागील एका वार्षात ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 36.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यापासून या कंपनीचे शेअर्स 10.96 टक्के घसरले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 590.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1923.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Innovana Thinklabs Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

Innovana Thinklabs Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x