21 May 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा
x

Paushak Share Price | 1 दिवसात हा शेअर 11 टक्के वाढला, आधी 1 लाखावर 1 कोटी परतावा, शेअरची कामगिरी तपासून पैसे लावा

Paushak Share Price

Paushak Share Price | ‘पौषक लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 11 टक्के वाढीसह 6932.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 715.65 रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान पौषक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 7150 रुपये किंमत स्पर्श केली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12400 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6180.05 रुपये होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनी मुख्यतः विशेष रसायन बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. (Paushak Limited)

1 लाखावर 1 कोटी परतावा :
‘पौषक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 63.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्पेशालिटी केमिकल कंपनीचे शेअर्स म्हणजेच काल 3 एप्रिल 2023 रोजी BSE इंडेक्सवर 6932.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.या काळात ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 10791 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.08 कोटी रुपये झाले असते.

5 वर्षात 385 टक्के परतावा :
‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 385 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 एप्रिल 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1430.35 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 6932.75 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.85 लाख रुपये झाले असते. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘पौषक लिमिटेड’ कंपनीने 55.76 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि याच तिमाहीत कंपनीने 15.03 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paushak Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Paushak Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x