12 December 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Stocks To Buy | शेअरची किंमत 34 रुपये! अवघ्या 1 महिन्यात दिला 54 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या (Infibeam Share) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. Infibeam Avenues Share Price

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दीड पट वाढवले आहे. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 34.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

26 ऑक्टोबर 2018 रोजी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे शेअर्स 7.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल पाच पट वाढला आहे. जानेवारी 2024 या एका महिन्यात इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.56 लाख रुपये झाले आहेत.

मागील एका वर्षात इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणुकदारांनी 112 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 12.85 रुपये होती.

इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच गुजरात सरकारसोबत एक एमओयू केला आहे. व्हायब्रेंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीने गुजरात सरकारसोबत 2,000 कोटी रुपये मूल्याचा सामंजस्य करार केला आहे. हा सामंजस्य करार भारतामध्ये AI चा विकास करण्यासाठी आणि AI उपकरणांचा अधिक विस्तार करण्यासाठी संपन्न करण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on Infibeam Share Price 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x