12 December 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 192 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 170.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )

नुकताच आयआरईडीए कंपनीला भारत सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 180.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यावर 32 रुपयेवरून वाढून 190 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या IPO शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये होती. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 50 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता.

शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. अवघ्या 5 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 32 रुपयेवरून 190 रुपये किमतीवर पोहचले होते. ज्या लोकांनी कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 440 टक्क्यांनी वाढले आहेत. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक 80 टक्के मजबूत झाला आहे.

1 जानेवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 104.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 एप्रिल 2024 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी स्टॉक 192 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे. 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 142.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नवरत्न दर्जा प्राप्त झाल्यानंतर आयआरईडीए कंपनीला देश-विदेशातील कंपन्यासोबत काम करण्यासाठी भारत सरकारच्या मंजुरीची आवश्यकता लागणार नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 30 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x