19 May 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Property Buying Tips | घर खरेदी करताय? मग ही माहिती नक्की वाचा, नंतर पश्चात्ताप होणार नाही

Property Buying Tips

Property Buying Tips | घर, जमीन, दुकानाचा गाळा अशा प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कारण या मालमत्ता खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अनेक व्यक्ती गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करतात. त्यामुळे अशा वेळी काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. असे नुकसान होऊनये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती आज जाणून घेऊ. (What to consider before buying a property?)

यामध्ये सर्वात आधी सादर जमीन ही तुम्हाला कायम स्वरुपी मिळणार आहे का? त्यावर अन्य कोणत्या व्यक्तीचा ताबा आहे का? कोणतेही फ्रॉड यामध्ये आहे का? जमीन खरेदीनंतर त्यावर कोणी आपला हक्क सांगेल का? या सर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. (What is the best age to buy property?)

कायम स्वरुपी ताबा आहे का?
सर्वात आधी तुम्ही ज्या व्यक्तीकडून ही जमीन खरेदी करत आहात त्यावर त्या व्यक्तीचा कायम स्वरुपी ताबा आहे का? जमीन त्या व्यक्तीच्या नावे आहे का? जर जमीन त्या व्यक्तीच्या नावे नसेल किंवा त्या व्यक्तीचा जमिनीवर कायमचा ताबा नसेल तर अशी जमीन खरेदी करू नये. (What is the best way to buy property in India?)

सर्व कागपत्रांची पुरतात करा
जेव्हा तुम्ही जमीन खरेदी करता तेव्हा या आधी किती व्यक्तींनी ही जमीन खरेदी केली आणि समोरच्या व्यक्तीला विकली याची माहिती ठेवा. जर तुमच्या आधी तीन ते चार व्यक्तींनी ही जमीन खरेदी करून विकली असेल तर त्या प्रत्येकाचे कागतपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातील कोणतीही व्यक्ती या संपत्तीवर आपला दावा करू शकते. जर त्या व्यक्तीने ही मालमत्ता खरेदी केली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने ती मालमत्ता तुम्हाला विकली तर सादर व्यक्ती त्यावर आपला दावा करत न्यायालयीन प्रक्रियेमार्फत तुमच्याकडून जमीन काढून घेऊ शकते. (How to plan buying home in Mumbai?)

ज्याच्या नावे जमीन आहे त्याच्याकडूनच खरेदी करा
अनेकदा जमीन विक्री, घर विक्री यामध्ये ब्रोकर असतात. कमी पैसे घेऊन ते तुम्हाला कागदपत्र न देता जमीन विकतात आणि नंतर सर्व प्रकार समोर येतो. मात्र तोवर उशीर झालेला असतो. त्यामुळे घर, जमीन, गाळा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना ती ज्याच्या नावे आहे त्याच व्यक्तीकडून खरेदी करावी. (What documents to check before buying a plot?)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Property Buying Tips need to know check details on 07 May 2023.

हॅशटॅग्स

#Property Buying Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x