17 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

Multibagger Share Price | 1 लाखावर 24 कोटी परतावा देणारा स्टॉक, 2 रुपयाच्या शेअरने नशीब बदललं, स्टॉक डिटेल्स पहा

Multibagger Share

Multibagger Share Price | शेअर बाजारात जे लोक दीर्घकाळार्यंत गुंतवणूक होल्ड करतात, ते लोक बंपर नफा कमावतात. आज या लेखात आपण अशाच एका शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘SRF लिमिटेड’. ‘SRF लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 24 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 114,705 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 2 रुपयांवरून वाढून 2,365 रुपयांवर पोहोचली आहे. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 2,387.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (SRF Limited)

शेअरची लक्ष्य किंमत :
‘JM फायनान्शिअल’ ने SRF लिमिटेड कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 2,985 लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एसआरएफ ही वैविध्यपूर्ण क्षेत्रात सक्रिय कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 1970 च्या दशकात झाली होती. SRF लिमिटेड ही एक लार्ज कॅप कंपनी असून कंपनीचे एकूण बाजार भांडवल 70,223.04 कोटी रुपये आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत SRF कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.53 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर FII ने कंपनीचे 18.31 टक्के, DII ने 14.7 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

1 लाखावर 11 कोटी परतावा :
जर तुम्ही SRF लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किंमतीचा इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की, 1999 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज 10 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक हा शेअर 2387.75 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच SRF कंपनीच्या शेअरने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 114,705.83 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्यानुसार जर तुम्ही 24 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SRF Share Price on 10 April 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x