19 May 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Hot Stocks | झटपट पैसे वाढवणाऱ्या 5 धमाकेदार शेअरची लिस्ट सेव्ह करा, अल्पावधीत हे स्टॉक पैसे अनेक पट वाढवतात

Hot Stocks

Hot Stocks | मागील 8 दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला आहे. मागील 15 दिवसांत लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्याचे शेअर्स मजबूत वाढले आहेत. त्यातील काही निवडक शेअरची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आज आपण या लेखात ज्या कंपन्याच्या शेअरची माहिती पाहणार आहोत, त्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 20.74 ते 33.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या समभागामध्ये FACT, मिंडा कॉर्प, अनुपम रसायन इंडिया लिमिटेड, बालाजी अमाइन्स, आणि डेटा पॅटर्न या कंपन्या आहेत.

FACT लिमिटेड :
या कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 43.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 11.70 टक्के वाढीसह 318.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या 47.05 26 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 129.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 390 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 82.35 रुपये होती.

मिंडा कॉर्प :
या कंपनीचे शेअर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘मिंडा कॉर्प’ कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी 3.48 टक्के वाढीसह 266.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 35.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 287 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 163.50 रुपये होती.

डेटा पॅटर्न :
या कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 14.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के वाढीसह 1,660.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अनुपम रसायन इंडिया :
या कंपनीचे शेअर्स मजबूत परतावा देण्याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील 5 दिवसांत या स्टॉक लोकांना 11.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के वाढीसह 992.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 958.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 546.75 रुपये होती.

बालाजी अमाईन्स :
गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.056 टक्के घसरणीसह 2,485.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अगील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 22.89 टक्के कमजोर झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3844 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1932.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks has given huge profit to shareholders in short term check details on 14 April 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x