Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचा शेअर तुफान तेजीत येणार, आगामी IPO मुळे मोठा फायदा होणार, खरेदी करणार?
Tata Motors Share Price | खूप वर्षांनी टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एखाद्या कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे विद्यमान शेअर धारक, प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्स, आणि अल्फा टीसी होल्डिंग्ज, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड हे एकत्रितपणे 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. या बातमीमुळेच टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.
टाटा मोटर्समध्ये तेजी :
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने मोठी गुंतवणुक केली होती. टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 74.69 टक्के भाग भांडवल धारण करत आहे. याशिवाय अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई आणि टाटा कॅपिटल ग्रोथ हे अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत.
जेव्हापासून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे DRHP दाखल केला आहे, तेव्हापासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 505.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे आयपीओ शेअर्स खूप अल्पदरात उपलब्ध मिळणार आहे. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार आपले शेअर्स IPO अंतर्गत खुल्या बाजारात विकून आपले स्टेक कमी करणार आहे. टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी मधील भाग भांडवल कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Motors Share Price today on 10 May 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Inflation Hike | मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच महागाई रॉकेट वेगात, कांदा-बटाटा ते टोमॅटोचे दर 30 ते 50% वाढले
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्सची तुफान खरेदी, 2 दिवसात 12% परतावा दिला, नवीन अपडेट आली
- Credit Card Payment | तुमचं क्रेडिट कार्ड बिल बनली डोकेदुखी? काळजी करू नका, फॉलो करा 'या' टिप्स
- Reliance Share Price | रिलायन्ससहित टॉप कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी? किती फायदा होईल?
- Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 11 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
- Rajnish Retail Share Price | स्टॉक प्राईस 83 रुपये, दिला 12000% परतावा, श्रीमंत करतोय हा शेअर
- RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल
- Numerology Horoscope | 12 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- JP Associates Share Price | स्टॉक प्राईस 11 रुपये, यापूर्वी दिला 705 टक्के परतावा, शेअर 'BUY' करावा की 'Sell'?
- Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 12 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या