17 May 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग
x

LT Foods Share Price | 'एलटी फूड्स' शेअरने 3 वर्षात गुंतवणुकदारांना 460 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?

LT Foods Share Price

LT Foods Share Price | ‘एलटी फूड्स’ कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 460 टक्क्यांनी वाढवले आहेत. 11 मे 2020 रोजी ‘एलटी फूड्स’ कंपनीचे शेअर्स 20.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

तर शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 114 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच एलटी फूड्स कंपनीने अवघ्या 3 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 460 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 112.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जर तुम्ही 11 मे 2020 रोजी ‘एलटी फूड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख 60 हजार रुपये झाले असते. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी एलटी फूड्स कंपनीचे शेअर्स 4.45 टक्के वाढीसह 113.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 135.85 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 66.50 रुपये होती.

एलटी फूड्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3 हजार 951.74 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 1.73 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.

मागील 1 महिन्यात या कंपनीचे शेअर 16.30 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तर मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये 5.39 टक्के मजबूत झाला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘एलटी फूड्स’ कंपनीने 95.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LT Foods Share Price today on 16 May 2023.

हॅशटॅग्स

LT Foods Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x