19 May 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Proventus Agrocom IPO | प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, मोठा परताव मिळणार

Highlights:

  • Proventus Agrocom IPO
  • प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO जीएमपी (Proventus Agrocom IPO GMP Today)
  • प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO तपशील
  • प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO स्टेटस
Proventus Agrocom IPO

Proventus Agrocom IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्या साठी खुश खबर आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीने आपला IPO लाँच केला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 771 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्येही या कंपनीचे शेअर्स शानदार कामगिरी करत आहेत.

प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO जीएमपी (Proventus Agrocom IPO GMP Today)

शेअर बाजारातील टॉप स्टॉक ब्रोकर्सनी दिलेल्या माहितीनुसार ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. 24 मे 2023 रोजी ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीचा GMP प्रति शेअर 56 रुपये होता. तर त्याच्या एक दिवस आधी हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 46 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अवघ्या 3 दिवसांत या कंपनीच्या IPO स्टॉक जीएमपीमध्ये 14 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO तपशील

‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 771 रुपये निश्चित केली आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीने आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 160 शेअर्स ठेवले आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदाराला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,23,360 रुपये जमा करावे लागतील. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनी 31 मे रोजी आपले शेअर्स वाटप करेल. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीच्या IPO चा आकार 69.54 कोटी रुपये आहे.

प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO स्टेटस

IPO लाँच झाल्यावर पहिल्या दोन दिवसांत ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. बुधवारी हा IPO फक्त 4 टक्के सबस्क्राईब झाला होता. आणि गुरुवारी स्टॉक 26 टक्के सबस्क्राईब झाला होता. आता या आयपीओला गुंतवणूकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Proventus Agrocom IPO is opened for investment check details on 27 May 2023.

हॅशटॅग्स

Proventus Agrocom IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x