8 May 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचे गुंतवणुकदार मालामाल होतं आहेत, 1 महिन्यात 83% परतावा दिला, पुढेही मोठी कमाई?

Highlights:

  • Suzlon Energy Share Price
  • मागील 1 महिन्यात शेअरने 83.03 टक्के परतावा दिला
  • मागील 6 महिन्यात शेअरने 38.53 टक्के परतावा दिला
Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.4 टक्के वाढीसह 15.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12.5 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

या कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 97 टक्के मजबूत झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीसह 15.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 1 महिन्यात शेअरने 83.03 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि हा स्टॉक आपल्या 375 रुपये या उच्चांक किमतीच्या तुलनेत 96 टक्के खाली ट्रेड करत आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांनी माहिती दिली की, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समधील तेजी आणि ऑसीलेटर्सची ओव्हरसोल्ड स्थिती विचारात घेऊन गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करावा. जगभरात सुझलॉन एनर्जी कंपनीने 20 GW स्थापित पवन टर्बाइन क्षमता प्राप्त केली आहे.

मागील 6 महिन्यात शेअरने 38.53 टक्के परतावा दिला

सुझलॉन एनर्जी कंपनीकडे 12,467 पवन टर्बाइन असून कंपनीने जगभरात सहा खंडांमध्ये एकूण 17 देशांमध्ये 20 GW विंड टर्बाइनची स्थापित क्षमता प्राप्त केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने ऊर्जा स्थापनेबाबत मोठा पल्ला ओलांडला आहे, ज्यामुळे जागतिक पवन ऊर्जेच्या क्षेत्रात सुझलॉन एनर्जी कंपनीने महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेत. मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 38.53 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price today on 13 June 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x