24 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट, पैसे गुणाकारात वाढवा RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या Vikas Ecotech Share Price | एका वडापावच्या किमतीत 4 शेअर्स खरेदी करा, वेळीच एंट्री घ्या, मोठी कमाई होईल Rattan Power Share Price | 15 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, संधी सोडू नका, मालामाल करणार हा शेअर Nissan X Trail | दमदार Nissan X Trail SUV लाँच होतेय, थेट फॉर्च्युनर, ग्लॉस्टर, कोडियाक मॉडेल्सला पर्याय Royal Enfield | बाईक प्रेमींनो! रॉयल एनफिल्डच्या 3 नवीन बाईक्स लाँच होतं आहेत, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत Railway Ticket Booking | कुटुंबातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहज सीट मिळेल, बुकिंग वेळी हा ऑप्शन मदत करेल
x

JBM Auto Share Price | मालामाल शेअर! जेबीएम ऑटो शेअरमधील 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स

JBM Auto Share Price

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 99.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी जेबीएम ऑटो स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 999.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची कामगिरी

जेबीएम ऑटो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,619 कोटी रुपये आहे. ही कंपनी ऑटोमोटिव्ह उत्पादने क्षेत्रात व्यवसाय करते. जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीचे बहुतांश भाग भांडवल प्रवर्तकांनी होल्ड केली आहेत. त्याचे एकूण प्रमाण 67.52 टक्के आहे. तर उर्वरित 32.47 टक्के भाग भांडवल सार्वजनिक शेअर धारकांनी होल्ड केले आहे.

म्युच्युअल फंडानी मात्र या स्टॉकमध्ये जास्त गुंतवणूक केलेली नाही. तर परकीय गुंतवणूकदारांनी 1.67 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या कंपनीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 9.36 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये JBM Auto कंपनीचा सेल्स 1364 कोटींवरून वाढून 3857 कोटीवर पोहचला आहे. तर कंपनीचा नफा 57 कोटी रुपयांवरून वाढून 124 कोटीवर पोहचला आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ञांना जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरकडून खूप अपेक्षा आहेत. GCL ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणतात की, जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. मात्र गुंतवणूकदारानी 870 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावावा.

तज्ञांच्या मते हा स्टॉक 1200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक 1100 रुपयेच्या पार जाऊ शकतो. अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ज्ञांच्या मते जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 850-880 रुपये दरम्यान ट्रेड करु शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JBM Auto Share Price today on 19 June 2023

हॅशटॅग्स

JBM Auto Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x