19 May 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Hot Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 हॉट शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे 10-20 टक्के वाढवतात, लिस्ट पाहून गुंतवणूक करा

Hot Stocks

Hot Stocks | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात काही शेअर्सनी जबरदस्त कामगिरी करून आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण असे टॉप 10 स्टॉक्स पाहणार आहोत, ज्यानी अल्पावधीत 10 ते 20 टक्के वाढ नोंदवली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.

Aartech Solonics
 मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 95.29 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 1.52 वाढीसह 96.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जयके एंटरप्रायझेस
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 50.59 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 6.74 वाढीसह 54.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गीता रिन्यू एनर्जी
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 116.43 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 10.00 घसरणीसह 104.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

63 मून टेक्नॉलॉजी
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 201.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 5.70 वाढीसह 213.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अँटनी वेस्ट हँडलिंग
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19.09 टक्के वाढीसह 335.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 2.35 घसरणीसह 322.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

प्रोमॅक्स पॉवर
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 18.11 टक्के वाढीसह 45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 45.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

व्हील्स इंडिया लि.
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 17.71 टक्के वाढीसह 774 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 2.36 घसरणीसह 754.00रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

डिग्गी मल्टीट्रेड
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 15.74 टक्के वाढीसह 25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 6.53 घसरणीसह 23.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बायोजेन फार्माकेम
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 12.12 टक्के वाढीसह 0.74 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 17.57 वाढीसह 0.87रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अल्कोसाइन लि.
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 11.75 टक्के वाढीसह 94.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 5.38 घसरणीसह 88.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment on 26 June 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x