
Quick Money Shares | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक शेअर्स घसरल्यामुळे गुंतवणुकदारांना तोटा सहन करत लागत आहे, तर काही शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. हे चार स्टॉक तुम्हाला जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअरची सविस्तर माहिती.
JITF Infralogistics
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 184.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 515.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 164.72 टक्के नफा कमावून दिला आहे.
वराड व्हेंचर्स
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 21.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 143.23 टक्के नफा कमावून दिला आहे.
प्रॉमॅक्ट इम्पेक्स
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 136.75 टक्के नफा कमावून दिला आहे.
मास्टर ट्रस्ट लि
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 137.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 321.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 107.81 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.