12 December 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत धावत आहेत, शेअरची किंमत 14 रुपयेच्या पार, गुंतवणूक करून फायदा घेणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशन तेजीत वाढत आहेत. 23 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 13.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 135.59 टक्के वाढ नोंदवली आहे. (Suzlon Energy Share Price)

या कंपनीच्या शेअरची किंमत 5.9 रुपयांवरून वाढून 13.9 रुपयेवर पोहचली आहे. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे (Suzlon Share Price NSE) शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Share Price BSE)

शेअरची कामगिरी :

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जानेवारी 2008 मध्ये 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 14 रुपयेच्या वर ट्रेड करत आहे. मागील 14 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 96 टक्क्यांनी घसरले होते. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पटली किंमत 5 रुपये होती. तर 28 जुलै 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपली नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी

13 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 15.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17,194.90 कोटी रुपये आहे. तर सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले नाही. मात्र डिसेंबर 2022 च्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 910.77 कोटी रुपये महसूल संकलित केले होता.

या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 88.24 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचा प्रवर्तकांनी कंपनीचे 14.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 85.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x