19 May 2024 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

PNGS Gargi Fashion Share Price | दणादण पैसा! मागील 6 महिन्यांत PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी शेअरने 500 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

PNGS Gargi Fashion Share Price

PNGS Gargi Fashion Share Price | PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी या रत्न आणि दागिन्यांच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.37 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. (PNGS Gargi Fashion Share Price Today)

PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत बँड 30 रुपये निश्चित करण्यात आली होती. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 2.83 टक्के घसरणीसह 161.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची कामगिरी

PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 201.15 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंग झाल्यापासून अनेक वेळा 5 टक्के अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला होता. मागील एका महिन्यात PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 37.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने YTD आधारे आपल्या शेअर धारकांना 74.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 57 रुपये होती. IPO किमतीच्या तुलनेत या कंपनीच्या शेअरची किंमत आता 453.33 टक्के वाढली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी बीएसई SME इंडेक्सवर PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 57 रुपयेवर किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते.

स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या स्टॉकने लोकांचे पैसे दुप्पट केले होते. 2 फेब्रुवारी 2023 रोजी PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअरने 201.15 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आतापर्यंत 453.33 टक्के नफा मिळाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PNGS Gargi Fashion Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

PNGS Gargi Fashion Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x