16 May 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Multibagger Stocks | हे टॉप 5 सरकारी शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, शेअर खरेदी करून फायदा घेणार? लिस्ट सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील काही वर्षांपासून शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. मजबूत व्यावसायिक कामगिरीच्या आधारे या सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित कर असतात. आज लेखात अपान अशा टॉप 5 सरकारी कंपन्यांबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे नाव आहे, माझगांव डॉक शिपबिल्डर्स, फर्टीलायझर अँड केमिकल त्रावणकोर, रेल विकास निगम, यूको बैंक आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स

एका वर्षापूर्वी या सरकारी कंपनीचे शेअर्स 250 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी हा स्टॉक 1.01 टक्के घसरणीसह 1244.40 रुपये ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 387.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 52.62 टक्के मजबूत झाली आहे.

फर्टीलायझर अँड केमिकल त्रावणकोर

एका वर्षापूर्वी या सरकारी कंपनीचे शेअर्स 98.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी हा स्टॉक 10.31 टक्के वाढीसह 461.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 375.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 42.75 टक्के मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास चार पट वाढली आहे.

रेल विकास निगम

एका वर्षापूर्वी या सरकारी कंपनीचे शेअर्स 30.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी हा स्टॉक 0.16 टक्के घसरणीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 304.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 84.65 टक्के मजबूत झाली आहे.

UCO बँक

एका वर्षापूर्वी या सरकारी कंपनीचे शेअर्स 11.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी हा स्टॉक 26.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 141.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 15.29 टक्के कमजोर झाली आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स

एका वर्षापूर्वी या सरकारी कंपनीचे शेअर्स 1808.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी हा स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 3729.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 107.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 47.69 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Government owned company on 28 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x