12 December 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, शेअर वाढीचे कारण? टार्गेट प्राईस पहा

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील एका वर्षात रेल विकास निगम या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी RVNL कंपनीचे शेअर्स 29.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या कालावधीत RVNL कंपनीच्या शारास आपल्या गुंतवणूकदारांना 320 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (RVNL Share Price Today)

ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4 लाख 20000 रुपये झाले आहेत. मागील 5 दिवसांत RVNL कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 2.93 टक्के (RVNL Share Price NSE) वाढीसह 120.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (RVNL Share Price BSE)

RVNL कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मे 2023 मध्ये 144.40 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर RVNL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 29.05 रुपये होती.

12 एप्रिल 2019 पासून आतापर्यंत RVNL कंपनीच्या स्टॉकने शेअर धारकांना 522 टक्के नफा मिळवून दिला आहे. 2023 या वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने लोकांना 80 टक्के नफा मिळवून दिला आहे. तज्ञांनी शेअरची कामगिरी आणि इतिहास पाहून गुंतवणूकदारांना पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे.

म्युच्युअल फंड, आणि देशांतर्गत तसेच परकीय गुंतवणूकदारांनी RVNL कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत RVNL कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 78.20 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर परकीय गुंतवणूकदारांकचे भाग भांडवल प्रमाण 2.45 टक्क्यांवरून वाढून 1.53 टक्क्यांवर पोहोचले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 20 June 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x