21 May 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Sonata Software Share Price | मालामाल करणारा शेअर खरेदी करणार? मागील 3 वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअर शारने 500 टक्के परतावा दिला

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | शुक्रवार दिनांक 23 जून रोजी 971 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करणारे सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1015 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील पाच दिवसात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के मजबूत झाले आहेत. 29 मे 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 73.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 560 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 3 जुलै 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 0.99 टक्के घसरणीसह 999.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2 जानेवारी 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 580 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 जून 2022 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 508 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. मागील 5 वर्षात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 122 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे 9 पट वाढले आहेत.

सोनाटा सॉफ्टवेअर ही कंपनी भारतातील एक आघाडीची आधुनिकीकरण अभियांत्रिकी कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकताच सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने TUI ग्रुपसोबत एक व्यापारी करार केला असून या अंतर्गत भारतात डिजिटल हब तयार करण्याची योजना आखली आहे. 2 दशकांच्या प्रदीर्घ व्यावसायिक करारानंतर आता सोनाटा सॉफ्टवेअर कंपनी एक मैलाचा दगड पार करत आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीसोबत TUI ग्रुपच्या व्यापारी कराराने दोन्ही कंपन्यांना खूप फायदा झाला आहे.

TUI ग्रुप ही जगातील आघाडीच्या पर्यटन कंपन्यापैकी एक मानली जाते. या दोन्ही कंपन्यांनी आता अत्याधुनिक डिजिटल उत्पादने वितरीत करण्यासाठी आणि भारतात डिजिटल हब तयार करण्यासाठी व्यापारी करार केला आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने मार्च 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली होती. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 19 टक्के झाली असून कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 55 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

मागील 1 वर्षात, सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 102.17 टक्के वाढले आहेत. मागील 3 वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या शेअर धारकांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात, सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 5000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 मार्च 2013 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स फक्त 18 रुपयेवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Share Price today on 03 July 2023.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x