BEML Share Price | मल्टिबॅगर शेअर! 6400 टक्के परतावा देणारा भारत अर्थ मूव्हर्सचा शेअर पुन्हा तेजीत, गुंतवणूक करून फायदा घेणार?
BEML Share Price | मागील आठवड्यात बुधवारी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 1608 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात BEML कंपनीचे शेअर्स 1423 रुपये वरून 1608 रुपयेवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 5.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.
15 मार्च 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1158 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हांपासून आतपर्यंत शेअरची किंमत 50 टक्के वाढली आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 1,595.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 जानेवारी 1999 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 रुपयेवर ट्रेड करत होते. तर तेव्हापासून आतपर्यंत गुंतवणूकदारांनी तब्बल 6400 टक्के नफा कमावला आहे. 13 मार्च 2020 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 540 रुपये किमतीवर पोहोचले होते. या काळात शेअरने गुंतवणूकदारांना 200 टक्के नफा कमावून दिला आहे.
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीला उच्च मोबिलिटी वाहनांच्या पुरवठ्यासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून 385 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर्स प्राप्त झाले आहेत. याआधी बीईएमएल कंपनीला हाय मोबिलिटी व्हेईकलसाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून 423 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट देण्यात आले होते.
31 मार्च 2023 पर्यंत बीईएमएल कंपनीच्या ऑर्डर बुकचे मूल्य 8570 कोटी रुपये नोंदवले गेले होते. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार सध्या 9378 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6715 कोटी रुपये असून मागील 3 वर्षांत त्यात 45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले होते.
कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना 26.30 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या मल्टीबॅगर स्टॉक लोकांना 150 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. म्हणून तज्ञांनी भारत अर्थ मूव्हर्स कंपनीचे शेअर्स खालच्या स्तरावर खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEML Share Price today on 03 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC