14 May 2025 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

MIC Electronics Share Price | होय! फक्त 23 रुपयाचा एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर तुफान तेजीत, शेअरमधील तेजीचे कारण जाणून घ्या

MIC Electronics Share Price

MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची सध्या शेअर बाजारात मोठी चर्चा होत आहे. कारण कंपनीने एक मोठी ऑर्डर प्राप्त केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला उत्तर विभाग रेल्वे दिल्ली विभागाकडून दूरसंचार संबंधित प्रवासी सुविधा प्रदान करण्याची आणि दिव्यांगजनांसाठी माहिती प्रणालीचा विस्तार तसेच अमृत भारत स्थानकाच्या संदर्भात युटिलिटी रिलोकेशनशी संबंधित काम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला मिळालेले नवीन कंत्राट दिल्ली रेल्वे सर्कलच्या TKJ, GHNA, MDNR, SZM, PWL, BVH, FDN, BGZ, ROK, PTRD, SMQL, NUR, SNP, JHI, NRW, MSZ स्टेशनचे रील नियोजन करण्यातही मिळाले आहे. या नवीन ओर्डरचे एकूण मूल्य 4.39 कोटी रुपये आहे.

आज MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23.51 रुपयेच्या जवळ ट्रेड करत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या वर्षी YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 80.00 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत L & T Limited, Indian Railways, RBI, HP, MTNL, SBI, P & G, LIC, Reliance Industries, Tata Teleservices, हैदराबाद रेसकोर्स, कोल इंडिया लिमिटेड, गुजरात सायन्स सिटी, विझाग स्टील, आयडीबीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया, आंध्र प्रदेश तंत्रज्ञान सेवा, आणि बीएसएनएल यासारख्या मोठ्या कंपन्या सामील आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात
MIC इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी 1988 पासून LED व्हिडिओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन उपकरणे आणि टेलिकॉम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे डिझाइन, विकास आणि उत्पादन करणारी जगातील काही प्रमुख कंपन्यापैकी एक मानली जाते. एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची प्रमुख उत्पादने आणि वस्तू जसे की LED व्हिडिओ डिस्प्ले, जे स्पोर्ट्स स्टेडियम, वाहतूक केंद्र, डिजिटल थिएटर्स आणि थीम पार्क, जाहिराती आणि सार्वजनिक माहिती प्रदर्शनांचे ठिकाण इथे वापरले जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MIC Electronics Share Price today on 04 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MIC Electronics Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या