15 May 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक शेअर खरेदी वाढली, अल्पावधीत मोठा परतावा आणि डिव्हीडंड लाभ, स्टॉक तपशील जाणून घ्या

Hindustan Zinc Share Price

Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आजही स्टॉकमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 335.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 1,40,780 कोटी रुपयेवर पोहोचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 339.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक वाढीचे कारण :

हिंदुस्तान झिंक कंपनीने चालू आर्थिक वर्षात आपल्या शेअरधारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कॉर्पोरेट फाइलिंगमध्ये हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की, शनिवार 8 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीने अंतरिम लाभांशाच्या पात्रतेसाठी शनिवार दिनांक 15 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

हिंदुस्थान झिंक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही आठवड्यापासून सुसाट वाढ झाली आहे. मागील एका वर्षात इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 22 टक्के वाढ नोंदवली गेली. तर हिंदुस्थान झिंक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.

हिंदुस्थान झिंक कंपनीचे शेअर्स 19 जानेवारी 2023 रोजी 383 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 242.40 रुपयेवर पोहोचले आहेत. हिंदुस्तान झिंक कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत 12 टक्के घसरणीसह 2583 कोटीं रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीने 2928 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीची निव्वळ विक्री 3 टक्क्यांच्या घसरणीसह 8509 कोटी रुपयेवर आली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 8797 कोटी रुपये होती. याकाळात हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीच्या एकूण विक्रीत 9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीने हिंदुस्तान झिंक कंपनीचे 13.94 कोटी शेअर्स म्हणजेच भाग भांडवलाच्या 3.3 टक्के शेअर्स अक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेसकडे गहाण ठेवले आहेत. यासह वेदांता कंपनीने हिंदुस्तान झिंक कंपनीमधील आपले संपूर्ण शेअर्स गहाण ठेवले आहेत. हिंदुस्थान झिंक कंपनीमध्ये वेदांता कंपनीने 64.92 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hindustan Zinc Share Price today on 07 July 2023.

हॅशटॅग्स

Hindustan Zinc Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x