21 May 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा
x

Sarkari Bank Shares | 3 सरकारी बँकांचे शेअर्स गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत डबल करत आहेत, बँक FD पेक्षा अनेक पटीत परतावा

Sarkari Bank Shares

Sarkari Bank Shares | मागील एका वर्षात बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जबरदस्त नफा मिळाला आहे. आज हा लेखात आपण असे तीन बँकिंग स्टॉक पाहणार आहोत, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे मात्र त्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 2.50 पट नफा कमावून दिला आहे. या यादीत UCO बँक, IDFC फर्स्ट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया दिग्गज बँकिंग स्टॉक सामील आहेत.

युको बँक :

मागील एका वर्षात युको बँकेचे शेअर्स 11.15 रुपयेवरून वाढून 28.95 रुपयेवर पोहोचले आहेत. युको बँकेने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना अडीच पटीहून अधिक नफा कमावून दिला आहे. 6 जुलै 2022 रोजी UCO बँकेचे शेअर्स 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या बँकिंग स्टॉकने 10.95 रुपये नीचांक किंमत आणि 38.15 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मागील एका वर्षात युको बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 यावर्षात युको बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7.11 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 28.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

IDFC फर्स्ट बँक :

आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉक मागील एका वर्षात 34.05 रुपयेवरून 80.65 रुपयेवर पोहचला आहे. मागील एका वर्षभरात आयडीएफसी फर्स्ट बँक शेअर 34 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 136 टक्के परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 33.05 रुपये होती. तर 2023 या वर्षात आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉक 33.84 टक्के वाढला आहे. एका महिन्यात या बँकिंग स्टॉकने लोकांना 10.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 79.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

युनियन बँक :

युनियन बँक ऑफ इंडिया या बँकिंग स्टॉकची किंमत 44.75 रुपये वरूनवाढून 79.65 रुपयेवर पोहचली होती. युनियन बँकेचे शेअर्स काल 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 79.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात आयडीएफसी फर्स्ट बँक शेअरने 34.55 रुपये ते 96.40 रुपये इतका मोठा पल्ला पार केला आहे. मागील एका वर्षात आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 136.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसांत या बँकिंग स्टॉकने 0.81 टक्के घसरण नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 79.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarkari Bank Shares today on 07 July 2023.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x