18 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्स अपर सर्किटमध्ये, स्टॉक तपशील वाचून गुंतवणूक करण्याचा विचार करा, फायदा होईल

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. सध्याच्या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.

टायटन, अशोक लेलँड या सारख्या दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ देखील गुंतवणुकीबाबत सकारात्मक आहेत. असे काही शेअर्स असतात, जे अल्पावधीत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देतात, मात्र काही शेअर्स गुंतवणूकदारांना एका रात्रीत कंगाल करु शकतात.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करण्यासाठी, चांगली व्यवसायीक कामगिरी असलेली कंपनी आणि शेअरचा परतावा सकारात्मक असणे आवश्यक आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सेन्सेक्समध्ये 450 अंकांची घसरण पहायला मिळाली होती. तर निफ्टी इंडेक्स 139 अंकांची घसरण पहायला मिळाली होती.

आज सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये किंचित प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के घसरणीसह 3040 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 163.30 रुपये किमतीची ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाइफ आणि टीसीएस यासारख्या दिग्गज कंपन्यां होत्या. तर अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स हे स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

पेनी स्टॉक अपर सर्किटमध्ये

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असे काही पेनी स्टॉक होते, जे अपर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. यामध्ये सुमित इंडस्ट्रीज लिमिटेड, सनगोल्ड कॅपिटल, अमित इंटरनॅशनल, जेडी ऑर्गोकेम, कॉन्स्ट्रोनिक्स इन्फ्रा, पार्कर अॅग्रोकेम, लॉर्ड ईश्वर हॉटेल्स, व्हिन्ट्रॉन इन्फॉर्मेटिक्स, सर्व्होटेक इंडस्ट्रीज, सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks today returns up to 23 July 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x