21 May 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Adani Group Shares | अदानी समुहाच्या टॉप 10 कंपन्याचे शेअर्स जबरदस्त अस्थरीतेत ट्रेड करत आहेत? अदानी ग्रुप शेअरची कामगिरी पाहा

Adani Group Shares

Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या जवळपास 10 मोठ्या कंपन्यां शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. अदानी समुहाचा भाग असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस या कंपन्याच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. चला तर मग जाणून घेऊ मागील शुक्रवार च्या तुलनेत आज अदानी समुचाचे शेअर्स कशी कामगिरी करत आहेत?

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांच्या घसरणीसह 2,380 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 2409 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्क्यांच्या घसरणीसह 955.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 957.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ट्रान्समिशन :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.38 टक्क्यांच्या घसरणीसह 758.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के घसरणीसह 718.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी टोटल गॅस :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्क्यांच्या घसरणीसह 642.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 639 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.20 टक्क्यांच्या घसरणीसह 723.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 720.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर शेअर किंमत :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्क्यांच्या घसरणीसह 244.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 241.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी विल्मर :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 405.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 400.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अंबुजा सिमेंट्स :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.48 टक्क्यांच्या घसरणीसह 420.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 419.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ACC Cements :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.46 टक्क्यांच्या घसरणीसह 1793.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 1795.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NDTV :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्क्यांच्या घसरणीसह 224.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.067 टक्के घसरणीसह 224.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares are falling under selling pressure on 10 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x