24 May 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट, पैसे गुणाकारात वाढवा RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या Vikas Ecotech Share Price | एका वडापावच्या किमतीत 4 शेअर्स खरेदी करा, वेळीच एंट्री घ्या, मोठी कमाई होईल Rattan Power Share Price | 15 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, संधी सोडू नका, मालामाल करणार हा शेअर Nissan X Trail | दमदार Nissan X Trail SUV लाँच होतेय, थेट फॉर्च्युनर, ग्लॉस्टर, कोडियाक मॉडेल्सला पर्याय Royal Enfield | बाईक प्रेमींनो! रॉयल एनफिल्डच्या 3 नवीन बाईक्स लाँच होतं आहेत, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत Railway Ticket Booking | कुटुंबातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहज सीट मिळेल, बुकिंग वेळी हा ऑप्शन मदत करेल
x

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्सच्या परताव्याची गाडी सुसाट, सकारात्मक बातमी येताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, फायदा घेणार?

JBM Auto Share price

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 13 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कमावले आहे की, कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (JBM Share Price)

ही बातमी जाहीर होताच शुक्रवारी सकाळी गुंतवणूकदारांनी जेबीएम ऑटो स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 17.71 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर स्टॉक 1470.10 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 11.13 टक्के वाढीसह 1,462.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ऑर्डर तपशील :

जेबीएम ऑटो कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. यात जेबीएम ऑटो कंपनी गुजरात, दिल्ली, तेलंगणा, ओरिसा या राज्यांना नवीन इलेक्ट्रिक बस देणार आहे. या कॉन्ट्रॅक्टद्वारे जेबीएम ऑटो कंपनी शहर बस, कर्मचारी बस, कोच आदींचा पुरवठा करण्याचे काम समावेश आहे. या बसेसची लांबी 9 मी ते 12 मीटर पर्यंत असणार आहे.

गुंतवणूकीवर परतावा :

JBM ऑटो कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 57 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 166 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात इलेक्ट्रिक बस निर्मात्या जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरने लोकांना 235 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JBM Auto Share price today on 15 July 2023.

हॅशटॅग्स

JBM Auto Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x