15 May 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा
x

Mishtann Foods Share Price | 14 रुपयाचा मिष्टान फूड्स पेनी शेअर बक्कळ पैसा देतोय, एका लाखावर दिला 5 लाख परतावा, आजही अप्पर सर्किट

Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. स्मॉलकॅप FMCG स्टॉक मागील दोन वर्षांत 2.20 रुपयेवरून वाढून 14.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 400 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. मिष्टान फूड्स या FMCG कंपनीने मे 2023 या महिन्यात मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. (Mishtann Share Price)

मिष्टान फूड्स कंपनीने मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये 153.47 कोटी रुपयेच्याय तुलनेत 168.89 कोटी वाढ नोंदवली आहे. बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 4.01 टक्क्याने वाढून 13.99 रुपये किमतीवर (BSE सकाळी १०:१०) ट्रेड करत आहेत..

मिष्टान फूड्स या एफएमसीजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्टॉकमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विविध उत्पादने लॉन्च केल्यामुळे पाहायला मिळाली आहे. मिष्टान फूड्स कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत 9.05 रुपये ते 11.30 रुपये प्रति शेअर किंमत स्पर्श केली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 25 टक्के नफा कमावला आहे.

YTD आधारे मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे.

जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते. मिष्टान फूड्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार नोमुरा सिंगापूर फर्मने कंपनीतील आपले भाग भांडवल वाढवून 1,28,25,854 शेअर्स धारण केले आहेत. त्यांनी कंपनीच्या एकूण पेडअप भांडवलाच्या 1.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mishtann Foods Share Price today on 19 July 2023.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x