25 May 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 25 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
x

Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त आहेत हे 3 पेनी शेअर्स, पण परताव्यात मिळतोय मजबूत पैसा, यादी सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढला पाहायला मिळत आहे. एकीकडे मोठ्या कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. तर दुसरीकडे स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. काही पेनी स्टॉक कंपन्या तर आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. त्यांची किंमत देखील 10 रुपयेच्या खाली आहे.

आजकाल तर बाजारात 10 रुपये किमतीवर वडापाव सुद्धा मिळत नाही, मात्र शेअर बाजारात बंपर कमाई करून देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स सहज मिळतात. मात्र हे स्टॉक शोधायचे कसे? ही सर्वात अवघड गोष्ट आहे. कोणत्याही 10 रुपये पेक्षा स्वस्त स्टॉकमध्ये पैसे लावून फायदा होत नसतो. त्यासाठी कंपनीची कामगिरी देखील पहावी लागते.

गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या पेनी स्टॉक्स लिस्टमध्ये प्रकाश स्टील, लिप्सा जेम्स, ओरिएंटल ट्रायमेक्स यासारखे स्टॉक सामील आहेत. प्रकाश स्टील कंपनीचे शेअर्स फक्त 5.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर लिप्सा जेम्स कंपनीचे शेअर्स 6.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ओरिएंटल ट्रायमेक्स कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 7.10 रुपये आहे.

शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाश स्टील कंपनीचे शेअर्स 19.57 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर लिप्सा जेम्स कंपनीचा पेनी स्टॉक 19.47 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. ओरिएंट ट्रायमेक्स या कंपनीचे शेअर्स देखील 17 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

लिप्सा जेम्स शेअर

लिप्सा जेम्स या कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात लिप्सा जेम्स कंपनीच्या शेअरने लोकांना 50 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 3.25 रुपये होती.

प्रकाश स्टील शेअर्स

शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाश स्टील कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.85 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 दिवसांत शेअरची किंमत 22 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची नीचांक पातळी किंमत 3.20 रुपये होती.

ओरिएंटल ट्रायमेक्स शेअर

ओरिएंटल ट्रायमेक्स कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 12 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x