4 May 2025 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB
x

Apollo Micro Systems Share Price | 1 वर्षात 312% परतावा देणाऱ्या अपोलो मायक्रो शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या

Apollo Micro Systems Share price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स या डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. याची रेकॉर्ड तारखेची घोषणा शुक्रवारी 11 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 288 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.40 टक्के घसरणीसह 55.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

लाभांश तपशील :

अपोलो मायक्रो सिस्टम्स ही कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या संचालक मंडळाने रेकॉर्ड तारीखला पात्र ठरणाऱ्या गुंतवणुकदारांना 2.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 22 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराचे नाव रेकॉर्ड तारखेच्या दिवशी रेकॉर्ड बुकमध्ये असेल, कंपनी त्यांना लाभांश वाटप करेल.

गुंतवणुकीवर परतावा :

मागील एका महिन्यात अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 4.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 61.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या शेअरची किंमत 312.88 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 81.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 261.95 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share price today on 12 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या