9 May 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Sarkari Naukri | IDBI बँकेत 920 पदांची भरती | पगार ३४ हजार | ऑनलाईन अर्ज करा

IDBI Bank recruitment 2021

मुंबई, ०४ ऑगस्ट | तुम्ही जर पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. आयडीबीआय बँक मार्फत भरती प्रक्रिया सुरु आहे. IDBI बँक येथे कार्यकारी पदाची 956 रिक्त जागा भरण्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

एकूण जागा (Total Seats) : 920 Posts

Post Name : Executives

शैक्षणिक अहर्ता (Qualification) : A graduate from a recognized university with min 55% marks.

वयोमर्यादा (Age Limit) : 20 to 25 Years (+3 Yrs for OBC & +5 yrs for SC/ST/EXSM/pwd)

वेतन (Remuneration) : Rs 29,000 to 34,000/-

Application Fees :
Rs 200/- for SC/ST/PWD candidates
Rs 1000/- For all other

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Across India

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 18th Aug 2021

Details Notification: Click Here OR Copy Link: https://www.idbibank.in/pdf/careers/Executive03082021.pdf

Apply online: Click Here OR Copy Link: https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/

Official Website: Click Here OR Copy Link: https://www.idbibank.in/index.aspx

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: IDBI Bank recruitment 2021 for 920 executive posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x