15 May 2024 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! सोन्याचा बाजार उठतोय! सोन्याचा भाव प्रति तोळा अजून खाली घसरला, आजचे नवे स्वस्त दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. देशभरात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,000 रुपयांच्या आसपास आहे. काल ज्या सुद्धा सोन्याच्या भावात घसरण झाली होती आणि आजही सोन्याचे भाव घसरले आहेत. (Gold Price Today)

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती घसरले?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58405 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58524 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात आज प्रति दहा ग्रॅम 119 रुपयांची घसरण झाली आहे.

आज उच्चांकी पातळीपासून सोनं किती स्वस्त झालं?

सध्या सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपासून 3,180 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम 61585 रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 70550 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70840 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो 290 रुपयांची घसरण झाली आहे.

आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने तेजीसह व्यवहार करत आहे. सोन्याचा वायदा व्यापार 110.00 रुपयांच्या वाढीसह 58,400.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 221.00 रुपयांच्या वाढीसह 70,239.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आजचे तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर किती:

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54130 रुपये, 24 कॅरेट सोने : 59050 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54100, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54130 रुपये, 24 कॅरेट सोने : 59050 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54130 रुपये, 24 कॅरेट सोने : 59050 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today check details on 18 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x