15 December 2024 10:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

SIP Calculator | दर महिन्याला फक्त 500 रुपये बचत करून लाखोंमध्ये परतावा मिळावा, SIP तून पैसा वाढवण्याच्या टिप्स जाणून घ्या

SIP Calculator

SIP Calculator | सध्याच्या महागाईच्या काळात तुटपुंज्या पगारातून खर्च भागवून आपण लहान सहान गुंतवणूक करून थोडाफार परतावा कमावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र चांगला परतावा कमावण्यासाठी आपल्याकडे गुंतवणूक करण्या योग्य मोठीही रक्कम असायला पाहिजे. आर्थिक चणचण असल्यामुळे आपल्याला गुंतवणूक करताना अडचणी निर्माण होते. त्यामुळे भविष्यात आपले मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापासूनच बचत आणि गुंतवणूक करायला सुरुवात करा. चांगला परतावा कमावण्यासाठी म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करा. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान. SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला छोटी-छोटी रक्कम जमा करावी लागेल. तुम्ही अगदी 500 रुपये जमा करून SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये दर महिन्याला फक्त 500 रुपये गुंतवणूक केली तर दीर्घकाळात तुम्हाला भरघोस परतावा मिळू शकतो.

11 वर्षांत भरघोस परतावा मिळवण्याचे गणित :
जर एखादा गुंतवणुकदार 11 वर्षे दर महिन्याला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच म्युचुअल फंड SIP मध्ये फक्त 500 रुपये जमा करत असेल तर त्याचे एकूण गुंतवणूक मूल्य 5 लाखांहून जास्त होईल. 11 वर्षे म्हणजेच 132 महिन्यांत गुंतवणूकदाराची प्रत्यक्ष गुंतवणूक 66,000 रुपये असेल. जर त्या व्यक्तीला 11 वर्षांच्या काळात 30 टक्के वार्षिक सरासरी दराने रिटर्न्स मिळाले तर त्याला एकूण 4,47,206 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच फक्त 500 रुपयेची नियमित गुंतवणूक करून 11 वर्षांनंतर गुंतवणुकदारांना एकूण 513208 रुपये परतावा मिळेल.

एसआयपी म्हणजे काय :
SIP ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानमध्ये तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा तिमाही या कालावधी नुसार पैसे गुंतवणूक करु शकता. म्युच्युअल फंड एक्सपर्ट्सच्या मते, एसआयपीमध्ये तुम्ही जेवढा जास्त काळ जास्तीत जास्त गुंतवणूक करत राहाल, तेवढा जास्त परतवा तुम्हाला मिळेल. असे अनेक म्युचुअल फुने एसआयपी प्लान आहेत ज्यात गुंतवणूक करून लोकांनी 25 ते 30 टक्के रिटर्न्स कमावले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP Calculator For Counting Returns on Mutual fund SIP investment on 02 November 2022.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x