14 May 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Rajratan Global Wire Share Price | कुबेर पावला! राजरतन ग्लोबल वायर शेअरने 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 9 लाख रुपये परतावा

Rajratan Global Wire Share Price

Rajratan Global Wire Share Price | राजरतन ग्लोबल वायर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या.गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 9,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापुर्वी राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 9 लाख रुपये झाले आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 91 लाख रुपपेक्षा जास्त वाढले आहे. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी राजरतन ग्लोबल वायर कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के वाढीसह 749.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुंतवणुकीवर परतावा

मागील तीन वर्षांत राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 16 लाख रुपये झाले आहेत. राजरतन ग्लोबल वायर कंपनी विविध औद्योगिक अनुप्रयोगांसाठी लागणारे स्टील वायरचे उत्पादन करते. राजरतन ग्लोबल वायर कंपनी विशेषत: ऑटोमोबाईल, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी विशेष स्टील वायर्स तयार करण्यासाठी ओळखली जाते.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,783 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 65.10 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर उर्वरित 34.9 टक्के भाग भांडवल सार्वजनिक स्टॉक धारकांनी होल्ड केले आहे. म्युच्युअल फंडानी सार्वजनिक स्टॉक धारकांच्या एकूण वाट्यात 7.9 टक्के हिस्सा होल्ड केला आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी सार्वजनिक स्टॉक धारकांच्या वाट्यात 14.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअरमध्ये कन्सोलीडेशन पहायला होते. जीएसएल ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते राजरतन ग्लोबल वायर कंपनीचे शेअर्स 1400 रुपयेया आपल्या उच्चांक किमतीवर जाऊ शकतात. मात्र तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरवर 1,270 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 666 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajratan Global Wire Share Price today on 04 September 2023.

हॅशटॅग्स

Rajratan Global Wire Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x