14 May 2025 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS
x

IRFC Share Price | IRFC शेअर्समध्ये काय चाललंय? 5 दिवसात 50% परतावा, आज सुद्धा सुसाट तेजीत, पुढे किती परतावा?

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 75.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. (Indian Railway Finance Corp Share Price)

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 66.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर त्यानंतर बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प कंपनीचे शेअर्स 4.01 टक्के घसरणीसह 69.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर काल गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर 2023 रोजी IRFC शेअर्स 5.96 टक्के वाढीसह 72.85 रुपये (NSE सकाळी 9:30 वाजता) किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 3.49 टक्के वाढीसह (सकाळी ०९:३० वाजता) 75.70 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

5 दिवसात 50 टक्के परतावा

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प स्टॉक तेजीत वाढत होता, मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 145 टक्के वाढले आहेत.

अवघ्या सहा महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 145 टक्के वाढवले आहेत. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी IRFC कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आ तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.54 लाख रुपये झाले असते. 2023 या वर्षात IRFC कंपनीच्या शेअरने लोकांना 117 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2023 या वर्षाच्या सुरूवातील IRFC कंपनीच्या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.17 लाख रुपये झाले असते.

स्टॉक वाढीचे कारण

नुकताच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 2024 ते 2031 या कालावधीसाठी रेल्वे क्षेत्रातील पायाभूत विकासावर 5.25 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर केला आहे. याचा फायदा रेल्वे क्षेत्रातील विविध कंपन्यांना होणार आहे. टेक्निकल चार्टवर, IRFC कंपनीचे शेअर्स मजबूत संकेत देत आहेत. पुढील काही महिन्यांत IRFC कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात, म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price today on 08 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या