19 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव मजबूत घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे स्वस्त दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार आज सोन्याचा भाव 59007 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59199 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

आज सोन्याचा दर किती?

त्यामुळे सोन्याच्या दरात आज प्रति दहा ग्रॅम 192 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव 2,578 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम 61585 रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव प्रति किलो 71128 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 71343 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो २१५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 5336 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 80.00 रुपयांच्या घसरणीसह 58,850.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 डिसेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यापार 193.00 रुपयांनी घसरून 71,749.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती?

* मुंबई, 22 कॅरेट सोने : 54840 रुपये, 24 कॅरेट सोने : 59830 रुपये
* नागपूर, 22 कॅरेट सोने : 54840 रुपये, 24 कॅरेट सोने : 59830 रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 54840 रुपये, 24 कॅरेट सोने : 59830 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates as on 12 September 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x