13 December 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

My EPF Money | पगारदारांनो! हव्या तेवढ्या नोकऱ्या बदला, तरी तुमच्या EPF खात्यात 12,94,000 रुपये जमा होणार

My EPF Money

My EPF Money | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी स्वतःचा जॉब चेंज करू पाहतो. चांगली ऑफर आल्यावर बरेचजण जॉब स्विच करतात. अशातच नोकरदार एखाद्या कंपनीमधून बाहेर निघताना आपला हक्काचा पैसा म्हणजेच प्रत्येक महिन्याला कट होणारा पीएफ काढतात. परंतु असं केल्याने तुमची पीएफ मेंबरशिप संपून जाते. या ऐवजी तुम्ही पीएफ अकाउंट ट्रान्सफर या स्कीमचा लाभ घेऊ शकता. नेमकं काय आहे या स्कीममध्ये पाहूया.

ईपीफ अकाउंट ट्रान्सफर आहे बेस्ट ऑप्शन :
नोकरदारांना रिटायरमेंटनंतर EPFO अंतर्गत रिटायरमेंटचे एकदम पैसे एकत्र मिळतात. परंतु नोकरी करत असताना सतत नोकरी बदलत असल्यामुळे पीएफचं टेन्शन डोक्याभोवती फिरत राहत. परंतु तुम्ही आता डायरेक्ट पीएफ न काढता ईपीफ अकाउंट ट्रान्सफर करू शकता.

ईपीफ अकाउंट ट्रान्सफर केल्यानंतर तुमची मेंबरशिप तशीच राहते. म्हणजे तुम्ही पुढील पीएफचा लाभ घेण्यासाठी तयार असता. यामध्ये तुम्हाला कंपाउंड व्याज मिळतं. ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये एक चांगली रक्कम तयार होऊ लागते.

तुमच्या खात्यात 12 लाख 94,000 रुपये जमा होतील
साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना प्रत्येकी महिना पंधरा हजार रुपये पगार घेत असाल. दरम्यान तुम्ही आणि तुमची कंपनी दोघेही मिळून तुमच्या पीएफ खात्यामध्ये 3,600 इतके रुपये जमा करत असाल तर, तुम्हाला या फंडमध्ये 8.5% एवढं व्याज मिळेल. पंधरा वर्षांमध्ये ही अमाऊंट 12 लाख 94,000 रुपये हा अंक गाठेल. त्यामुळे पीएफ काढत राहण्यापेक्षा पीएफ अकाउंट ट्रान्सफरिंग हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

News Title : My EPF Money Transfer amount benefits EPFO Updates 01 September 2024.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x