17 May 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Penny Stocks | चिल्लर भावातील सन्मित इन्फ्रा शेअरची कमाल, अल्पावधीत दिला 5900 टक्के परतावा, अजूनही खोऱ्याने पैसा देतोय

Penny Stocks

Penny Stocks | सन्मित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स एकेकाळी 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 75 रुपये किमतीच्या पार गेला आहे. सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5900 टक्के परतावा कमावून दिला आहे. सन्मित इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे, पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा, रिअल इस्टेट प्रकल्पांचे बांधकाम या संबंधित व्यवसाय करते. (Sanmit Infra Share Price)

सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 94.74 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 52 रुपये होती. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी सन्मित इन्फ्रा स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 77.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 60 लाख रुपये नफा दिला आहे. सन्मित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 21 डिसेंबर 2018 रोजी 1.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 6 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 78.61 रुपये किमतीवर पोहचले होते.

सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 5900 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 21 डिसेंबर 2018 रोजी सन्मित इन्फ्रा स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 60 लाख रुपये झाले असते.

मागील 4 वर्षात सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षात सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत प्रचंड वाढली आहे. 8 नोव्हेंबर 2019 रोजी सन्मित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 78.61 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 4 वर्षांत सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2520 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात सन्मित इन्फ्रा कंपनीच्या शेअरची किंमत 446 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 43 टक्के वाढली आहे. सन्मित इन्फ्रा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1240 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Sanmit Infra Share Price today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Sanmit Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x